Leopard Rescue Operation in Belgaum: बेळगावात रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान बिबट्याने पोलीस आणि विन अधिकाऱ्यांना आणलं जेरीस, Watch Video

बिबट्याच्या धास्तीमुळे आज सोमवारी पुन्हा गोल्फ मैदान परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

Leopard Rescue Operation in Belgaum (PC - Twitter)

Leopard Rescue Operation in Belgaum: बेळगावात रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान बिबट्याने पोलीस आणि विन अधिकाऱ्यांना जेरीस आणलं. बिबट्याच्या धास्तीमुळे आज सोमवारी पुन्हा गोल्फ मैदान परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. बिबट्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये बिबट्या बेळगाव-हिंडलगा रोड - गोल्फ कोर्स मैदान परिसरात दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement