Leopard At Indurikar Maharaj Home Video: इंदोरीकर महाराजांच्या घरात घुसला बिबट्या, कुत्र्याला उचललं (Watch Video)

इंदुरीकर महाराजांच्या घराच्या अंगणातून बिबट्याने कुत्र्याला उचलल्याचं एका व्हिडिओत दिसत आहे.

Indurikar Maharaj | (File Image)

आपल्या कीर्तनाच्या अनोख्या अंदाजाने प्र्ख्यात असलेले इंदुरीकर महाराजांच्या घरात बिबट्या घुसल्याचा प्रकार समोर आला आहे. अहमदनगर येथील त्यांच्या राहत्या घरातील हा प्रकार आहे. या बिबट्याने त्यांच्या घरातील कुत्रा उचलल्याचं समोर आलं आहे. ही घटना 5 ऑक्टोबरची रात्री 8 च्या सुमाराची आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now