Kiren Rijiju Shares Funny Video: माकड वापरतंय स्मार्टफोन, स्क्रिन करतंय स्क्रोल; व्हिडिओ पाहून नेटीझन्सचे मनोरंजन
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक माकड चक्क स्मार्टफोन वापरताना दिसते आहे. ते केवळ स्मार्टफोनच वापरत नाही तर, स्क्रिनही स्क्रोल करताना दिसत आहे. त्याचा हा चाळा इतर माकडे कुतुहलाने पाहात असल्याचेही व्हिडिओत मिळते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून, नेटीझन्स व्हिडिओ पाहून मनोरंजन करुन घेत आहेत.

ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement