Ravan Dahan in Sweden Video: स्वीडनमध्ये स्थानिकांनी रावणाचा पुतळा जाळून साजरा केला दसरा, पहा व्हिडिओ
40 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये स्वीडनमध्ये दसरा उत्सवादरम्यान रावणाच्या पुतळा जाळताना दिसत आहे.
Ravan Dahan in Sweden Video: हिंदू धर्मात अतिशय महत्त्वपूर्ण असणारा दसरा सण भारतात आणि जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आता स्वीडनमधील रावण दहनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 40 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये स्वीडनमध्ये दसरा उत्सवादरम्यान रावणाच्या पुतळा जाळताना दिसत आहे. या उत्सवात अनेक नागरिक सहभागी झाल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)