Viral Video: डर के आगे जित है! काही सेकंदात दुचाकीस्वाराने सर केला डोंगर, सोशल मिडीयावर व्हिडीओची जोरदार चर्चा
तुम्ही डोळ्याची पापणी लावालं तेवढ्याचं वेळात हा तरुण डोंगराच्या पायथ्यावरुन थेट डोंगराच्या माथ्यावर पोहचला आहे.
तुम्ही कधी डोंगर सर केला आहात का? ट्रेकींग करत किंवा रोपवेचा वापर करत तुम्ही नक्कीचं डोंगर पार केला असेल पण बाईक चालवत डोंगर सर केल्याचं तुम्ही क्वचितचं ऐकलं असेल. एका बाईक राईडरने अवघ्या काही सेकंदात बाईक राईड करुन डोंगर सर केला आहे. तुम्ही डोळ्याची पापणी लावालं तेवढ्याचं वेळात हा तरुण डोंगराच्या पायथ्यावरुन थेट डोंगराच्या माथ्यावर पोहचला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)