IAS Drishti Viral Video: ज्याप्रमाणे कुत्र्याने चाटलेले तुप खाण्यायोग्य नसतं त्याप्रमाणेचं सिता श्रीरामांसाठी योग्य नाही, आयएएस दृष्टींचं खळबळजनक विधान
IAS दृष्टी यांनी भगवान राम आणि सीता यांच्यावरील कथित हास्यास्पद टिप्पणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
UPSC शिकवणी वर्गाचे शिक्षक IAS दृष्टी यांच्या खळबळजनक विधानानंतर ते चर्चेत विषय झाले आहेत. IAS दृष्टी यांनी भगवान राम आणि सीता यांच्यावरील कथित हास्यास्पद टिप्पणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तरी त्यानंतर #BanDrishtiIAS ट्विटरवर ट्रेंड करत असुन दृष्टीच्या त्या वक्तव्याचा निषेध दर्शवण्यात येत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)