Helium Tank Blast Video: बाजारपेठेत हेलियम टाकीचा भीषण स्फोट, काळीज पिळवटून टाकणारी दृश्य

बाजारपेठेत हीलियमच्या टाकीचा भीषण स्फोट झाला आहे. शहरातील मध्य वस्तीचं हे ठिकाण असुन या स्फोटात जीवतहानी सह मोठी वित्तहानी झाली आहे.

तमिळनाडूतील (Tamil Nadu) त्रिची कोट्टई वासल परिसरातील एका बाजारपेठेत हीलियमच्या टाकीचा (helium tank) भीषण स्फोट झाला आहे. शहरातील मध्य वस्तीचं हे ठिकाण असुन या स्फोटात जीवतहानी सह मोठी वित्तहानी झाली आहे. या स्फोटात एक ठार तर अनेक जखमी असल्याची माहिती मिळत आहे. तसेच ज्या दुकानात स्फोट घडला त्या दुकानदारा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement