Gujarat Rain: गीर सोमनाथ मध्ये मुसळधार पावसात नदी पात्रातील पाण्यात वाढ; मगर भर रस्त्यावर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण (Watch Video)

गुजरातच्या गीर सोमनाथ मध्ये रस्त्यात एक भली मोठी मगर आल्याने खळबळ पसरली आहे.

Crocodile । wikimedia commons

गुजरातच्या गीर सोमनाथ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आता नदी पात्रामध्ये वाढ झाली आहे. या पाण्यातून आता रस्त्यात एक भली मोठी मगर आली असल्याने आजुबाजूच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पाणी अनेक ठिकाणी घरात घुसले आहे. वन विभागाने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. Pani Puri Ban in Vadodara: वडोदरा मध्ये 10 दिवसांसाठी पाणीपुरी विक्री वर बंदी .

पहा या घटनेचा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement