Viral Video: 20 फुटांचा साप हाताळणे म्हणजे केकचा तुकडा पकडणे नव्हे! स्नेक हॅंडलरची अजगर पकडताना दमछाक, पहा व्हिडीओ

स्नेक हॅंडलरने अजगराला कैद करतानाचा थरार त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केला असुन 20 फुटांचा साप हाताळणे म्हणजे केकचा तुकडा पकडणे नव्हे असा कॅप्शन देत व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Brian Barczyk हा एक अमेरिकन सुप्रसिध्द यूट्यूबर आणि व्लॉगर आहे. तो प्राणी आणि सरपटणारे प्राणी यांच्याभोवती फिरणारे दैनंदिन व्लॉग बनवतो. Barczyk SnakeBytesTV, AnimalBytesTV आणि डिस्कव्हरी चॅनलच्या Venom Hunters या मालिकेवर पाहिला असेल. साप पकडण्यात ब्रेइनचा विशेष हात खंड आहे. पण यावेळी २० फुटांचा भलामोठा अजगर पकडतांना मात्र ब्रेइनची दमछाक झाली. त्याची या अजगराला कैद करतानाचा थरार त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केला असुन 20 फुटांचा साप हाताळणे म्हणजे केकचा तुकडा पकडणे नव्हे असा कॅप्शन देत व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by B R I A N B A R C Z Y K (@snakebytestv)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement