Python Stops Traffic on Dehradun Road: डेहराडूनमध्ये रोडवर दिसला महाकाय अजगर; वाहतूक विस्कळीत, पहा व्हिडिओ

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या मधोमध 8 ते 9 फुटांचा अजगर रेंगाळताना दिसत आहे. 1.15 मिनिटांच्या क्लिपमध्ये, प्रवासी अजगराचा व्हिडिओ तसेच फोटो काढताना दिसत आहेत.

python spotted on road in Dehradun (फोटो सौजन्य - X/ @lokmattimeseng)

Python Stops Traffic on Dehradun Road: रविवारी रात्री डेहराडूनमध्ये एक मोठा अजगर (Python) रस्ता ओलांडताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उपस्थित अनेक प्रवाशांनी रस्ता ओलांडणाऱ्या अजगराचा व्हिडिओ शूट केला. रविवारी डेहराडूनमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या मधोमध 8 ते 9 फुटांचा अजगर रेंगाळताना दिसत आहे. 1.15 मिनिटांच्या क्लिपमध्ये, प्रवासी अजगराचा व्हिडिओ तसेच फोटो काढताना दिसत आहेत.

डेहराडूनमध्ये रोडवर दिसला महाकाय अजगर, पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now