Viral Video: डर के आगे जीत है म्हणतं बेडकाने मारली स्नेक राईड, पहा व्हिडीओ

व्हिडीओत थेट बेडूक सापाच्या पाठीवर बसुन जाताना दिसत आहे. कुठलीही भिती न बाळगणाऱ्या या बेडकाच्या हिम्मतीची दाद देत नेटकरी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत आहेत.

सापापुढे (Snake) बेडूक (Frog) आला की क्षणाचाही विलंब न करता तो बेडकास गिळून टाकणार हे १०० टक्के सत्य. तरीही एका बेडकाने स्नेक राईड (Snake Ride) मारल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत थेट बेडूक सापाच्या पाठीवर बसुन जाताना दिसत आहे. कुठलीही भिती न बाळगणाऱ्या या बेडकाच्या हिम्मतीची दाद देत नेटकरी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर (Social Media Share) करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement