Florida: फ्लोरिडातील महिलेने नृत्य करून सांगितली पतीच्या निर्घृण हत्येची कहाणी, अनेकांनी केले ट्रोल, पाहा व्हिडीओ
फ्लोरिडा येथील एका 39 वर्षीय विधवेने तिच्या पतीच्या 'क्रूर हत्येचे' वर्णन करणारी एक क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, परंतु अनेकांनी महिलेला ट्रोल केले आहे. पाहा काय आहे त्यामागचे कारण, पाहा व्हिडीओ
Husband Murder Narrated by Woman: फ्लोरिडा येथील एका 39 वर्षीय विधवेने तिच्या पतीच्या 'क्रूर हत्येचे' वर्णन करणारी एक क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. क्लिप व्हायरल झाल्यानंतर तिला अनेक ऑनलाइन प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. 'द सिंगिंग विडो' या नावाने ओळखल्या जाणारी महिला जेसिका आयर्सच्या पतीचा 2014 मध्ये खून करण्यात आला होता. दरम्यान महिलेने एका गाण्यावर नृत्य करून या संपूर्ण कथा सांगितली. दरम्यान, महिलेला अनेकांनी ट्रोल केले आहे.
पाहा व्हिडीओ:
my💃🏼husband💃🏼was💃🏼brutally💃🏼murdered💃🏼 pic.twitter.com/Gj6tbEui2d
— yasmin (@ycsm1n) November 22, 2022
काय म्हणाले युझर्स, पाहा
the advent of tiktok and its consequences have been a disaster for the human race
— yasmin (@ycsm1n) November 22, 2022
काय म्हणाले युझर्स, पाहा
The dance thing started as a way for people to get serious messages out without being flagged by the algorithm and taken down or suppressed. Like all things tho, it has been consumed, digested, and regurgitated into newer, worse forms.
— Ben (@BMunise) November 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 24, 2022 01:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

