Viral: बॉयफ्रेंडला पाहताच मिठी मारण्यासाठी धावली तरुणी, मग असे घडले की, दोघेही जोरात पडले जमिनीवर (Watch Viral Video)
सोशल मिडीयावर सध्या एका जोडप्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या जोडप्यांनी प्रेमात कसे पडायचे असते ते सांगितले नसून करून दाखवले आहे, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल, पाहा व्हिडीओ
Viral: प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. आणि कोणाच्या तरी प्रेमात पडणं म्हणजे "सुवर्णयोग", सध्या सोशल मिडीयावर एका जोडप्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या जोडप्यांनी प्रेमात कसे पडायचे असते ते सांगितले नसून करून दाखवले आहे. प्रेमीयुगुलांचा हा प्रेमात पडण्याचा व्हिडीओ, अनेकांना आवडत आहे आणि चांगलाच व्हायरल होत आहे. प्रियकराला मिठी मारण्याच्या नादात तरुणी जोरात पडली, जोडप्याचा कॉमेडी व्हिडीओ पाहून तुम्ही असं प्रेमात पडू नका, म्हणजे झाले. [हे देखील वाचा: Raksha Bandhan 2022: Tinder वर मुंबईकर तरूणाने रक्षाबंधन साजरा करण्यासाठी शोधल्या 2 बहिणी; Reddit Post वायरल]
पाहा व्हिडीओ:
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement