Viral: प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. आणि कोणाच्या तरी प्रेमात पडणं म्हणजे "सुवर्णयोग", सध्या सोशल मिडीयावर एका जोडप्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या जोडप्यांनी प्रेमात कसे पडायचे असते ते सांगितले नसून करून दाखवले आहे. प्रेमीयुगुलांचा हा प्रेमात पडण्याचा व्हिडीओ, अनेकांना आवडत आहे आणि चांगलाच व्हायरल होत आहे. प्रियकराला मिठी मारण्याच्या नादात तरुणी जोरात पडली, जोडप्याचा कॉमेडी व्हिडीओ पाहून तुम्ही असं प्रेमात पडू नका, म्हणजे झाले. [हे देखील वाचा: Raksha Bandhan 2022: Tinder वर मुंबईकर तरूणाने रक्षाबंधन साजरा करण्यासाठी शोधल्या 2 बहिणी; Reddit Post वायरल]

पाहा व्हिडीओ:  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)