Fact Check: प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत झाली 50 रुपये? जाणून घ्या व्हायरल संदेशामागील सत्य
विशेष परिस्थितीत गर्दी आणि अपघाताची शक्यता लक्षात घेऊन डीआरएम (DRM) द्वारे त्याची किंमत अल्पावधीसाठी वाढवता येईल.
सध्या एक ट्वीट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, भारतीय रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये केली गेली आहे. यावर PIB ने स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले आहे की, हा दिशाभूल करणारा दावा केला जात आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत फक्त 10 रुपये आहे. विशेष परिस्थितीत गर्दी आणि अपघाताची शक्यता लक्षात घेऊन डीआरएम (DRM) द्वारे त्याची किंमत अल्पावधीसाठी वाढवता येईल.