Dog Terror in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये कुत्र्यांची दहशत; रस्त्यावर चालणाऱ्या तरुणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर येथे भटक्या कुत्र्याने एक तरुनिवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये 4 ते 5 कुत्रे रस्त्यावरून चालणाऱ्या मुलीवर हल्ला करत आहेत.हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Dog Terror in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये कुत्र्यांची दहशत; रस्त्यावर चालणाऱ्या तरुणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल
Image Credit: X

Dog Terror in Chhatrapati Sambhajinagar: महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर येथे भटक्या कुत्र्याने एक तरुणीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये 4 ते 5 कुत्रे रस्त्यावरून चालणाऱ्या मुलीवर हल्ला करताना दिसत आहेत.  मुलगी घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करते, मात्र कुत्रे तिच्यावर हल्ला करत राहतात. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. माहितीनुसार शहरात याआधीही कुत्रे चावल्याच्या, कुत्र्यांनी वाहनांचा पाठलाग केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar Car Accident Viral Video:'रिल्सच्या नादात नव्हे तर ठरवून केलेला मर्डर'; गाडी रिव्हर्स करताना दरीत कोसळून अपघात झालेल्या प्रकरणात कुटुंबाचा दावा!

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2024 06:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).