Desi Bhabhi Dance Video: ड्रिंग ड्रिंग सायकल निघाली.. गाण्यावर महिलेचा बिनधास्त डान्स (Watch Video)

इंस्टाग्राम वर गाण्यांवर डान्स व्हीडिओचे रिल्स बनवण्याचा ट्रेंड अनेकजण फॉलो करतात.

Dance Video | PC: Instagram

इंस्टाग्राम वर गाण्यांवर डान्स व्हीडिओचे रिल्स बनवण्याचा ट्रेंड अनेकजण फॉलो करतात. जगातील विविध भाषांमधील गाणी यामध्ये समाविष्ट केली जातात. पण सध्या मराठीतील  ड्रिंग ड्रिंग ड्रिंग ड्रिंग सायकल निघाली.. वर एका महिलेचा जबरदस्त डांस पहायला मिळत आहे.

ड्रिंग ड्रिंग सायकल निघाली..

 

View this post on Instagram

 

A post shared by Laxmi Kambale (@laxmivaishnav2_yummymummy)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)