Viral Video: ORS घ्यायला आलेल्या इसमाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मेडिकल पुढेचं मृत्यू; पहा व्हिडीओ

मेडिकल स्टोअर मध्ये एक इसम ओआरएस घेण्यास येतो. तो मेडिकल स्टोअर पुढे उभाचं असतो तोच धाडकन खाली पडतो. मेडिकल स्टोअरवाला जावून बघतो तर काय ग्राहकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने जागीचं मृत्यू होतो.

हार्ट अटॅक (Photo Credits: Facebook)

गेल्या काही दिवसात अचानक ह्रदयविकाराचा झटका येवून मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतचं चाल्ली आहे. या अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकचं कारण अजूनही कळलं नसलं तरी सोशल मिडीयावर या संबंधीत एक व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका मेडिकल स्टोअर मधील सीसीटीव्ही फोटेज असुन यांत एक इसम ओआरएस घेण्यास येतो. तो मेडिकल स्टोअर पुढे उभाचं असतो तोच धाडकन खाली पडतो. मेडिकल स्टोअरवाला जावून बघतो तर काय ग्राहकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने जागीचं मृत्यू होतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now