Chandrapur: पुराच्या पाण्यात कार गेली वाहून , पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक अपघातही समोर येत आहेत. नदी-नाल्यांमध्ये वाहने वाहून गेल्याच्या बहुतांश घटना समोर येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात गाडी वाहू लागली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Chandrapur:महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक अपघातही समोर येत आहेत. नदी-नाल्यांमध्ये वाहने वाहून गेल्याच्या बहुतांश घटना समोर येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात गाडी वाहू लागली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, कार वाहून जात असून कारमध्ये बसलेल्या लोकांनी कारमधून उडी मारून आपला जीव वाचवला आहे. कालही एका कारचा व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये नाल्याच्या पाण्यात कार वाहून गेली.
पाहा पोस्ट:
#WATCH : A video from Chandrapur in Maharashtra shows a car floating in fast-flowing water. Two young men were in the car, and one of them is seen jumping out of it.#chandrapur #Maharashtra pic.twitter.com/77cWgIcyKs
— Pune Pulse (@pulse_pune) July 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2024 02:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

