Viral Video: नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी घसरली, हेल्मेट घातल्यामुळे बचावला चालकाचा जीव, पाहा भीषण अपघाताचा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये हेल्मेटमुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याचे दिसत आहे. 12 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, एक बाईक चालक बसच्या मागच्या चाकात सापडतो परंतु हेल्मेटमुळे त्याचा जीव वाचतो, पाहा व्हिडीओ
Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये हेल्मेटमुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याचे दिसत आहे. 12 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, एक बाईक चालक बसच्या मागच्या चाकात सापडतो परंतु हेल्मेटमुळे त्याचा जीव वाचतो, आजूबाजूचे लोक त्या माणसाच्या मदतीसाठी धावून जातात आणि सुरक्षित ठिकाणी घेऊन जातात. ही घटना कुठे घडली याबाबत कोणतीही पुष्टी नसली तरी हा व्हिडिओ भारतातील नसल्याचे दिसते.
पाहा व्हिडीओ:
कीमत मात्र 900 रुपये !!#Helmet #RoadSafety pic.twitter.com/wl92TQcS8o
— SACHIN KAUSHIK (@upcopsachin) September 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2022 03:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

