'Bought iPhone from Begging': भिकेच्या पैशातून खरेदी केला 16 प्रो मॅक्स; अजमेरमधील भिकाऱ्याने सर्वांना केले चकीत (Watch Video)

अजमेरमधून सगळ्यांना चकीत करणारीबाब समोर आली आहे. भिकाऱ्याने जमा झालेल्या 13लाख रुपयांतून आयफोन 16 प्रो मॅक्स खरेदी केला आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Photo Credit- X

'Bought iPhone from Begging': राजस्थानमधील अजमेरमध्ये एका आश्चर्यकारक घटनेत भिकाऱ्याकडे 1.3 लाख रुपये किंमतीचा आयफोन 16 प्रो मॅक्स (iPhone 16 Pro Max) आढळला. या घटनेवर अनेकांना विश्वास बसला नाही. त्यांनी महागड्या फोनबद्दल भिकाऱ्याला विचारले असता, 'भिक मागून मिळालेल्या पैशातून 1.3 लाख रुपयांना फोन खरेदी केला' असल्याचे भिकाऱ्याने म्हटले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, भिकाऱ्याने सहज स्पष्ट केले की त्याने त्याच्या रोजच्या भिक्षा मागून मिळालेल्या पैशातून तो महागडा आयफोन(iPhone) खरेदी केला.

 

भिकाऱ्याने आयफोन 16 प्रो मॅक्सने स्थानिकांना चकित केले

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement