Viral Video: वेगाने झाडावर चढण्यासाठी भल्यामोठ्या अजगराने लढवली अनोखी शक्कल, व्हिडीओ पाहून व्हाल चकित
एका अजगराचा झाडावर चढतांनाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. अजगर अनोख्या पद्धतीने झाडावर चढत आहे.
Viral Video: सिन्नर तालुक्यातील सांगवी गावातील बिबट्यांचा झाडावर खेळतांनाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. नाशिकच्या सांगवी गावात शेताजवळील झाडावर दोन बिबट्या खेळतांना दिसून आले होते. दरम्यान, एका अजगराचा झाडावर चढतांनाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. अजगर अनोख्या पद्धतीने झाडावर चढत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)