Viral: विहिरी साफ करताना घसरून पडलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाने अथक प्रयत्न केल्यानंतर वाचवले, व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, पाहा व्हिडीओ

Viral: विहिरी साफ करताना घसरून विहिरीत पडलेल्या एका व्यक्तीला अग्निशमन विभागाने दीड दिवस अथक प्रयत्न केल्यानंतर वाचवण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात अग्निशमन विभाग त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतांना दिसत आहे. ही घटना केरळमधील वर्कला श्रीनिवासपुरम येथे घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या व्यक्तीला वाचवल्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

पाहा व्हिडीओ:

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)