Viral Video: एसीच्या फिल्टरमध्ये आढळून आल वटवाघूळ, Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का
हिवाळ्यात एसी बंद असल्यामुळे लोक आता एसी दुरुस्ती करून घेत आहे. एसी स्वच्छ करून घेतला की, त्यातून आणखी छान हवा येते. एका तरुणाने एसीची फिल्टर सफाई करण्यासाठी काढला होता परंतु त्यात त्याने असा काही तरी पाहिलं ज्यामुळे त्याला धक्काचा बसला आहे.
Viral Video: उन्हामुळे एसी वापरण्याचे प्रमाण वाढले आहेत. हिवाळ्यात एसी बंद असल्यामुळे लोक आता एसी दुरुस्ती करून घेत आहे. एसी स्वच्छ करून घेतला की, त्यातून आणखी छान हवा येते. एका तरुणाने एसीची फिल्टर सफाई करण्यासाठी काढला होता परंतु त्यात त्याने असा काही तरी पाहिलं ज्यामुळे त्याला धक्काचा बसला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एसीचा फिल्टर साफसफाई करण्यासाठी बाहेर काढला परंतु या एसीच्या फिल्टरमध्ये वटवाघूळांचे पिल्लू लपलेले आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे होश उडाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी कंमेट केले आहेत. एकाने लिहलं आहे की, भाऊ, घरात एसी लावला आहे की जंगलात. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर _mr-prajapati नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. (हेही वाचा- इलेक्शन ड्युटी लावण्याने संतापलेल्या पीटीआय शिक्षकाने महिला मुख्याध्यापिकेला लगावली कानशीलात)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)