Wrong Woman Murdered: रिलेशनशीप मध्ये नकार आल्याने तरूणाचा राग अनावर; Snapchat फ्रेंड समजून चूकीच्या महिलेची केली हत्या

रागाच्या भरात Snapchat फ्रेंड समजून चूकीच्या महिलेची हत्या करणारा अटकेत आला आहे.

Murder Representational Image (Photo Credits: Pixabay)

रिलेशनशीप मध्ये प्रस्ताव नाकारणाऱ्या महिलेला ठार मारण्याचा प्लॅन घेऊन 25 वर्षीय तरुण आंध्रप्रदेश मध्ये आला. रागाच्या भरात Snapchat फ्रेंड समजून चूकीच्या महिलेची त्याने हत्या केली. ही घटना आंध्रप्रदेशच्या Dr B R Ambedkar Konaseema जिल्ह्यातील आहे. आरोपी एका तरूणीसोबत चॅट करत होता हळूहळू प्रेमात पडला. पण  ती विवाहित असल्याने तिने त्याला नाकारलं. याचा बदला घेण्यासाठी त्याने हत्येचा प्लॅन आखला पण चूकीच्या महिलेवर हल्ला केला आणि एकीचा नाहक बळी गेला. नक्की वाचा: Guwahati Double Murder: प्रियकराच्या मदतीने महिलेने पती आणि सासूची केली हत्या; मृतदेहाचे अनेक तुकडे करून ठेवले रेफ्रिजरेटरमध्ये .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement