24K Gold Dal Fry: सोन्याची फोडणी घातलेली ‘दाल फ्राय’, पाहा एका वाटीची किंमत (Watch Video)

या एक वाटी डाळीची किंमत तब्बल 25 हजार रुपये इतकी आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

24K Gold Dal Fry: सोन्याची फोडणी घातलेली ‘दाल फ्राय’, पाहा एका वाटीची किंमत (Watch Video)

एका डाळीचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या पदार्थाला ‘24 कॅरेट गोल्ड दाल फ्राय’ असं म्हटलं जातं. हा पदार्थ दुबईमध्ये विकला जात आहे.   या डाळीवर तेलाची नव्हे तर चक्क 24 कॅरेट सोन्याची फोडणी घातली जाते. या एक वाटी डाळीची किंमत तब्बल 25 हजार रुपये इतकी आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by anonymousray (@mr.random4090)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2024 08:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).