Viral Video: गुजरातच्या आनंदमध्ये गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने 21 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडिओ

वृत्तानुसार, तरुण कोसळल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू (PC - Twitter)

Viral Video: गुजरातमधील आनंद येथे गरबा खेळत असताना एका तरुणाचा खाली पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तारापूरच्या आटी शिवशक्ती सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली आहे. वृत्तानुसार, तरुण कोसळल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement