Oldest Person to Skydive World Record: 104 व्या वर्षी Dorothy Hoffner या आजीबाईंनी रचला Guinness World Record
डोरोथी हॉफनर 100 वर्षांची असताना पहिल्यांदा स्कायडायव्हिंगला गेल्या होत्या.
104 व्या वर्षी Dorothy Hoffner या आजीबाईंनी Guinness World Record रचला आहे. स्कायडाईव्हिंगचं धाडस करणार्या त्या सर्वात वयोवृद्ध महिला आहेत. 1918 मध्ये जन्मलेल्या हॉफनर स्पॅनिश फ्लू आणि कोविड-19 या दोन्ही आरोग्य संकटातून सुखरूप बाहेर आल्या. त्यानंतर आता वयाच्या 100 व्या वर्षी स्कायडायव्हिंगच्या आधीच्या प्रयत्नातूनही तिने शिकागोच्या दक्षिणेस 85 मैलांवर असलेल्या ओटावा, इलिनॉय येथे एका स्कायव्हेन विमानातून उडी मारली आणि जागतिक विक्रम रचला. डोरोथी हॉफनर 100 वर्षांची असताना पहिल्यांदा स्कायडायव्हिंगला गेल्या होत्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement