Yashomati Thakur Death Threat: संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी
संभाजी भिडेला तात्काळ अटक करावी अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती
संभाजी भिडेने अमरावती येथील कार्यक्रमात महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. या विरोधात आक्रमक भूमिका मांडणाऱ्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पाहा पोस्ट -
संभाजी भिडेंविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या आमदार यशोमती ठाकूर यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी#yashomatithakur #sambhajibhidehttps://t.co/nirYz7pn2E
— Divya Marathi (@MarathiDivya) July 31, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2023 12:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

