Mumbai Crime: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, न्यायालयाकडून आरोपीला पोलिस कोठडी
तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केल्या प्रकरणी ब्रिजेश पाल या तरुणास पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एका २१ वर्षिय तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केल्या प्रकरणी ब्रिजेश पाल या तरुणास मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाकडून आरोपीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement