राज्यात Weekend Lockdown; मुंबईतील वांद्रे येथील दृश्यं (See Pic)

लॉकडाऊनला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून Bandra Reclamation येथील काही दृश्यं समोर आली आहेत.

Weekend Lockdown (Photo Credits: ANI)

राज्यात विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली असून शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊनला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून Bandra Reclamation येथील काही दृश्यं समोर आली आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement