Viral Photo: अडीच इंचाच्या लाकडी पट्टीवर बनवली लग्नपत्रिका; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
प्रतिभेला कशाचेही बंधन नसते. एका व्यक्तीने आपल्या लग्नपत्रिकेत आपली प्रतिभा दाखवली आहे. या दाम्पत्याने चक्क अडीच इंचाच्या लाकडी पट्टीवर लग्नपत्रिका बनवली आहे. या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रतिभेला कशाचेही बंधन नसते. एका व्यक्तीने आपल्या लग्नपत्रिकेत आपली प्रतिभा दाखवली आहे. या दाम्पत्याने चक्क अडीच इंचाच्या लाकडी पट्टीवर लग्नपत्रिका बनवली आहे. या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Airtel Partners with Blinkit: एअरटेल ने ब्लिंकिट सोबत केली भागीदारी; मुंबईत घरबसल्या 10 मिनिटांत मिळणार सीम कार्ड
NEET MDS 2025 Admit Card आज होणार जारी; natboard.edu.in वरून असं करा डाऊनलोड
Mumbai 1 Smart Card: मुंबईकरांसाठी खुशखबर! आता 'मुंबई 1 स्मार्ट कार्ड' द्वारे करता येणार लोकल ट्रेन, मेट्रो आणि बसने प्रवास
PAN-Aadhaar Linking Deadline: आधार कार्ड-पॅन कार्ड 31 डिसेंबर पूर्वी करा लिंक अन्यथा होणार निष्क्रिय!
Advertisement
Advertisement
Advertisement