केंद्र सरकारने भारताबाहेर लसीचा पुरवठा करण्याऐवजी महाराष्ट्रात आठवड्याला किमान 40 डोस द्यावा - आरोग्यमंत्री राजेश टोपे

राजेश टोपे यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली आहे.

Rajesh Tope (Photo Credits: Twitter)

केंद्र सरकारने भारताबाहेर लसीचा पुरवठा करण्याऐवजी महाराष्ट्रात आठवड्याला किमान 40 डोस द्यावा अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी केंद्राकडे पुन्हा केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement