ASHA कर्मचाऱ्यांच्या वेतनात 1500 रुपयांची वाढ केली असून यामुळे 71 हजार महिलांना फायदा होणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
Tweet:
We have approved an increment of Rs 1500 in the salary of ASHA workers. This will benefit 71,000 ASHA workers. Approx Rs 275 cr will be included in the budget for the same: Maharashtra Health Minister Rajesh Tope
— ANI (@ANI) August 26, 2021
Tweet:
We have directed district collectors and local authorities that vaccination for teaching and non-teaching staff must be completed by 5th September: Maharashtra Health Minister Rajesh Tope
(file photo) pic.twitter.com/MWrEdgu0Cd
— ANI (@ANI) August 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)