होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या रीती-रीवाजांनी साजरा केला जातो. निसर्गच मुक्तहस्ते रंगांची उधळण करणार्या या सणात आदिवासी जमात देखील आपले रंग भरत असते. आदिवासी संस्कृतीनुसार महाराष्ट्राच्या गडचिरोलीमध्येही खास होळीचं सेलिब्रेशन सुरू आहे. पारंपारिक गाणी, नृत्याच्या ठेकावर काही मंडळी थिरकताना दिसली आहेत.
आदिवासींची होळी
#WATCH | Tribals of Maharashtra's Gadchiroli district celebrate Holi with traditional songs and dance pic.twitter.com/O4z2muPHT2
— ANI (@ANI) March 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)