विविध 18 जिल्ह्यांतील सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर रोजी होणार मतदान; आजपासून आचारसंहिता लागू

या मतदानाची 14 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

Election | (Photo Credit - Twitter)

विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या मतदानाची 14 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement