Viral Video: पगार मागायला आलेल्या कर्मचार्याला मालकाकडून मारझोड; CCTV मध्ये कैद झालेल्या घटनेचा व्हिडिओ वायरल (Watch Video)
पगार मागायला आलेल्या कर्मचार्याला मालकाकडून मारझोड झाल्याची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.
पगार मागायला आलेल्या कर्मचार्याला मालकाकडून मारझोड झाल्याची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला आहे. दरम्यान मुंबईत एका मिठाईच्या दुकानात पीडीत काम करत होता. त्याला मारहाण होत असताना तेथे उपस्थित असलेल्या इतरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.
पहा ट्वीट
सैलरी मांगने गए कर्मचारी की मालिक ने कर दी पिटाई
◆ घटना मुंबई की है, पीड़ित मिठाई की दुकान पर काम करता था#CCTV #viralvideo pic.twitter.com/wfLAdy68dR
— News24 (@news24tvchannel) December 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 02, 2022 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

