राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड

रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर विद्या चव्हाण यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड झाली आहे. रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागी आता विद्या चव्हाण ही जबाबदारी सांभाळणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement