Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांचा व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या नेमकी आमदारांची संख्या
महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगात एक मोठा प्रश्न समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नक्की किती आमदार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगात एक मोठा प्रश्न समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नक्की किती आमदार आहेत. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात किती आमदार आणि खासदार आहे. हे समोर आले आहे. महाराष्ट्रातील 42 बंडखोर आमदारांनी बंडखोरी केली आहे. यात 35 शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आमदारआहेत. हे सर्व गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकत्र दिसले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Advertisement
Advertisement
Advertisement