Vidarbha Weather Forecast: महाराष्ट्रातील विदर्भामध्ये पहा 14-18 जून दरम्यान कुठे उष्णतेची लाट आणि कुठे देण्यात आली धोक्याची सूचना

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरीही अद्याप जोरदार सरी बरसल्या नाहीत. विदर्भात अजूनही काही भागात उष्णतेची लाट कायम असल्याचं पहायला मिळालं आहे. 14 ते 18 जून दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे तर काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. रात्र उबदार राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली  आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)