दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेविषयी कसलीही भीती मनात न बाळगता प्रामाणिकपणे आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं; वर्षा गायकवाड यांचे आवाहन

परीक्षेला धैर्यानं सामोरं जा, असा विश्वात देत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Varsha Gaikwad | (Photo Credits-Facebook)

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेविषयी कसलीही भीती मनात न बाळगता प्रामाणिकपणे आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. दूरदर्शन,यूट्यूब,झूम,गुगल मदतीला आहेत. मेहनत, चिकाटी, सरावाच्या बळावर यश मिळवा. परीक्षेला धैर्यानं सामोरं जा, असा विश्वात देत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement