Vande Bharat Express सलग दुसऱ्यांदा दुर्घटनाग्रस्त, कंझरी आणि आनंद स्थानकांदरम्यान बसली जनावरांना धडक

मुंबईहून जाणाऱ्या रेल्वेत शुक्रवारी कंझरी आणि आनंद स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे.

Vande Bharat Express सलग दुसऱ्यांदा दुर्घटनाग्रस्त, कंझरी आणि आनंद स्थानकांदरम्यान बसली जनावरांना धडक
Vande Bharat Express

सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा जनावरांनी धडक दिली आहे. मुंबईहून जाणाऱ्या रेल्वेत शुक्रवारी कंझरी आणि आनंद स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत ट्रेनच्या दुसऱ्या टोकाला नुकसान झाले आहे. याआधी म्हशींच्या कळपाला धडक बसल्याने ही ट्रेन दुर्घटनाग्रस्त झाली होती.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2022 06:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).