Corona Vaccination in Maharashtra Today: महाराष्ट्रात एका दिवसात 12,06,327 नागरिकांचे लसीकरण, मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्वीट
महाराष्ट्राच्या हेल्थकेअर चॅम्प्सने एका दिवसात (रात्री 8 वाजेपर्यंत) तब्बल 12,06,327 नागरिकांचे लसीकरण केले आहे.
महाराष्ट्राच्या हेल्थकेअर चॅम्प्सने एका दिवसात (रात्री 8 वाजेपर्यंत) तब्बल 12,06,327 नागरिकांचे लसीकरण केले आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात तळकोकणासह सांगली, कोल्हापूर मध्ये उन्हाळ्यात पावसाच्या धारा
Mumbai Police Issue Notice to Kunal Kamra: कुणाल कामरा विरुद्ध एफआयआर, मुंबई पोलिसांकडून नोटीस जारी; गाण्यातील 'गद्दार' शब्दावरुन वाद
GT vs PBKS IPL 2025, Narendra Modi Stadium Pitch Stats & Records: गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीचे रेकॉर्ड; सर्वाधिक धावा, विकेट्सची आकडेवारी पहा
महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ASI अंतर्गत शिवरायांचे किल्ले राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याची केली मागणी
Advertisement
Advertisement
Advertisement