Uddhav Thackeray यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातून केंद्रीय मंत्री Narayan Rane दोषमुक्त

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दोषमुक्त करण्यात आले आहे.

Narayan Rane (Pic Credit - ANI)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्यानंतर उद्भवलेल्या एका खटल्यात आज रायगडच्या न्यायदंडाधिकार्‍यांनी निर्दोष मुक्तता केली. पुरेसा पुरावा नसल्याने दोषमुक्त करावे यासाठी वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी अर्ज केला होता. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दोषमुक्त करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement