Tripurari Purnima 2022 Celebration In Kolhapur: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुरात पंचगंगा नदीघाट परिसरात 51 हजार दिव्यांनी रोषणाई (Watch Video)

कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुरात पंचगंगा नदीघाट परिसरात आज (8 नोव्हेंबर) पहाटे 51 हजार दिव्यांनी रोषणाई करण्यात आली होती. यानंतर सारा परिसर दिव्यांच्या प्रकाशाने आणि आकर्षक रोषणाईने उजळून निघाला होता. कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement