Building Collapsed: नवी मुंबई येथे इमारतीचा स्लॅब कोसळला, सात जण जखमी

नवी मुंबई परिसरात शनिवारी दुपारी इमारतीचा काही भाग कोसळल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव आणि मदतकार्य सुरू केले. या घटनेत जखमी झालेल्या सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Photo Credit - Twitter

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement