Tiger Viral Video: दुचाकी चालकासमोर थेट उभा ठाकला शेरखान! सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

अचानक एक भलामोठा वाघ पुढे येवून उभा राहिल्याने दुचाकी चालकाची चांगलीचं पंढरी घाबरली. तरी सोशल मिडीयावर या व्हिडीओची चांगलीचं चर्चा होत आहे

दुचाकी वाहक रस्त्याने जाताना अचानक एक भलामोठा वाघ पुढे येवून उभा राहिल्याने दुचाकी चालकाची चांगलीचं पंढरी घाबरली. तरी वाघाला पुढे बघताचं दुचाकी धारकाने जागीचं ब्रेक लगावले आणि बाईक मागे घेतली. दुचाकीच्या मागून येणाऱ्या कार चालकाने हे दृश्य कॅमेरात कैद केलं असुन सोशल मिडीयावर या व्हिडीओची चांगलीचं चर्चा होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement