Maharashtra Fuel Update: दिलासादायक ! राज्य सरकारने इंधनाचे दर केले कमी, पेट्रोल 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची घट

राज्य सरकारने राज्य कर कमी करून इंधनाचे दर कमी केले आहेत.

Fuel Rates | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

राज्य सरकारने राज्य कर कमी करून इंधनाचे दर कमी केले आहेत. राज्य सरकारने पेट्रोलचे दर ₹5 आणि डिझेलचे दर ₹3 रुपयांनी कमी केले. राज्य सरकार 6000 कोटींचा भार उचलणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपये प्रति लिटरने घट झाली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नवे दर आज 12 रात्रीपासून लागू होतील.

महाराष्ट्रातील आजच्या पेट्रोल किंमती - 14th July 2022

मुख्यमंत्र्यांचे ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement