Marathi Bhasha Bhavan: मुंबईतील मराठी भाषा भवन प्रकल्पाचे सादरीकरण

मराठी भाषा भवन प्रकल्पासाठी शासनाने 2 हजार 500 चौ.मीटर आकाराचा भूखंड मराठी भाषा विभागाकडे हस्तांतरित केला आहे.

Marathi Bhasha Bhavan Project (Photo Credit: Twitter)

मराठी भाषा भवन प्रकल्पासाठी शासनाने 2 हजार 500 चौ.मीटर आकाराचा भूखंड मराठी भाषा विभागाकडे हस्तांतरित केला आहे. डिसेंबर 2021 मध्ये बांधकामास सुरुवात करण्यात येईल. तर, पुढील 18 महिन्यांत मराठी भाषा भवन खुले केले जाईल, अशी माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement