INS Taragiri: स्वदेशी बनावटीच्या तारागिरी या युद्धनौकेचे जलावतरण करण्यात येणार आहे. शत्रूच्या रडारपासून बचाव करू शकणाऱ्या निलगिरी श्रेणीतील युद्धनौकेची निर्मिती मुंबईत माझगाव डॉक लिमिटेडमध्ये करण्यात आली आहे.
स्वदेशी बनावटीच्या तारागिरी या #युद्धनौकेचे जलावतरण. शत्रूच्या रडारपासून बचाव करू शकणाऱ्या निलगिरी श्रेणीतील युद्धनौकेची निर्मिती मुंबईत @MazagonDockLtd मध्ये करण्यात आली आहे. pic.twitter.com/UoY8NrhZ3M
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) September 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)